Featured

राज्यसभा निवडणूकीसाठी भाजपाकडून डॉ. कराड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Sarvmat Digital

मुंबई – भारतीय जनता पक्षातर्फे राज्यसभा निवडणुकीसाठी डॉ. भागवत कराड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

डॉ. कराड यांचा अर्ज दाखल करतेवेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, बबनराव लोणीकर, अतुल सावे आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com