कोपरगाव – मढी येथील तीन जणांना तपासणीसाठी नगर येथे सिव्हिलला पाठविले
Featured

कोपरगाव – मढी येथील तीन जणांना तपासणीसाठी नगर येथे सिव्हिलला पाठविले

Sarvmat Digital

रांजणगाव देशमुख (वार्ताहर) – कोपरगाव तालुक्यातील मढी येथील तीन जणाना तपासणीसाठी नगर येथे सिव्हिलला पाठविले आहे.

तिघेही सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील पॉसिटीव्ह रुग्णांचे संपर्कात आले होते. यात सबंधीत रुग्णाची मुलगी, जावई व नात यांचा समावेश आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना नगर सिव्हिलला पाठवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी विधाते यांनी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com