कोपरगाव – कृषि उत्पन्न बाजार समितीत सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

कोपरगाव – कृषि उत्पन्न बाजार समितीत सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

कोपरगांव (तालुका प्रतिनिधी) – कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या चुकीच्या नियोजनामुळे सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला आहे.

कृषि उत्पन्न बाजार समिति फक्त पैसे गोळा करण्यताच मुजगुल असून एकीकडे करोना माहमारीचा फैलाव जोराने होत आहे. एवढी संवेदनशील परिस्थिति असताना बाजार समिती व त्यांचे स्थानिक प्रशासन याकडे डोळेझाक का करते? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे. जिल्हाधिकारी ,लोकप्रतिनिधि यानी या परिस्थितीची गंभीर दखल घेऊन बाजार समितिवर करवाई करावी अशी मागणी देखील होऊ लागली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1600861533396650&id=623727067776773

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com