देशात करोना बाधितांची संख्या २१ हजाराच्या पुढे.!
Featured

देशात करोना बाधितांची संख्या २१ हजाराच्या पुढे.!

Sarvmat Digital

दिल्ली – देशात करोना संसर्गित रुग्णांची संख्या २१३९३ वर गेली असून गेल्या २४ तासात देशात तब्बल १४८६ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत 4258 बाधित बरे झाले आहेत. तर ६८१ जणांचा मृत्यू झाला आहे.

दिवसेंदिवस झपाट्याने वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्यामुळे आता चिंता आणखीच वाढली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार देशात जेवढ्या जास्त झपाट्याने चाचण्या होत आहे. त्यातील काही प्रमाणात रुग्ण हे बाधित आढळून येत आहे. गेल्या आठवडाभरात कोरोनाचा वेग मंदावल्याची माहिती सुद्धा केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com