देशातील करोना बधितांचा आकडा ३३ हजारांवर वर
Featured

देशातील करोना बधितांचा आकडा ३३ हजारांवर वर

Sarvmat Digital

दिल्ली – देशात करोना बधितांची संख्या जवळपास ३३ हजारांच्या वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशात ३३,०५० इतके करोनाबाधित असून १०७४ जण मृत्युमुखी झाले आहेत.

आतापर्यंत ८,३२५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. संचारबंदीमुळे देशाची व राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली असून ती पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे. काही दिवसात संचारबंदी बाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com