जगभरातील करोनाबाधितांचा आकडा ३३ लाखांच्या पुढे
Featured

जगभरातील करोनाबाधितांचा आकडा ३३ लाखांच्या पुढे

Sarvmat Digital

दिल्ली – गेल्या २४ तासात जगभरात ५८०० पेक्षा जास्त करोनाबधितांचा मृत्यू झाला आहे. तर ८६,००० नवीन करोनाबाधित झाले असून जगभरातील करोनाबाधीतांची संख्या ३३ लाखांच्या पुढे गेली आहे.

अमेरिका आणि युरोमधील परिस्थिती चिंताजनक असून तरी देखील तेथील संचारबंदी शिथिल करण्याचा चर्चा चालू झाल्या आहे. तसेच जगभरातील मृतांचा आकडा २ लाख ३४ हजारांवर गेला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com