Saturday, April 27, 2024
Homeनगरदेशातील करोना बाधितांचा आकडा २.२६ लाखाच्या पुढे !

देशातील करोना बाधितांचा आकडा २.२६ लाखाच्या पुढे !

दिल्ली – गेल्या २४ तासात देशभरातील करोना बाधित रुग्णांमध्ये ९ हजार ८५१ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर २७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २४ तासामध्ये ५ हजार ३५५ रूग्ण बरे झाले आहे.

देशातील एकूण करोना बधितांची संख्या २ लाख २६ हजार ७७० झाली आहे. यामध्ये ६ हजार ३४८ मृत्यू झाला आहे तर १ लाख ९ हजार ४६२ लोक बरे झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या