नगर – जिल्हयातील आठ करोनाग्रस्त आज बरे होऊन परतले घरी

नगर – जिल्हयातील आठ करोनाग्रस्त आज बरे होऊन परतले घरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील आठ करोनाग्रस्त आज या आजारातून बरे होऊन घरी परतले आहे. त्यांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला.

यामध्ये, संगमनेर ०३, राहाता ०२, नगर शहर ०१, कोपरगाव ०१ आणि शेवगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २०६ झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com