Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रलॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही – मुख्यमंत्री

लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही – मुख्यमंत्री

मुंबई – काही दिवसापासून लॉकडाऊन वाढल्याबाबत सोशल मीडिया मध्ये अफवा पसरत होत्या. या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटर द्वारे स्पष्टीकरण दिले आहे.

त्यांनीं म्हंटले आहे, “लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला विनंती व आवाहन केले आहे की कुठेही गर्दी करु नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या” असे ट्वीट मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या