करोना बाधित रुग्णांमध्ये भारताने टाकले इटलीला मागे
Featured

करोना बाधित रुग्णांमध्ये भारताने टाकले इटलीला मागे

Sarvmat Digital

दिल्ली – देशात करोना बधितांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासात ९८८७ नवीन करोना बाधितांची वाढ झाली आहे. एकूण रुग्णांची संख्या २,३६,६५७ झाली आहे.

आतापर्यंत १,१४,०७२ करोना बाधित रूग्ण बरे झाले असून, ६,६४२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिंस विद्यालयाने केलेल्या सर्वेक्षणात अमेरिका, ब्राझिल, रुस, स्पेन आणि ब्रिटेन नंतर आता भारताने इटलीला मागे टाकले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com