Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशकरोनाचा ऑटोमोबाईल उद्योगावर प्रचंड परिणाम

करोनाचा ऑटोमोबाईल उद्योगावर प्रचंड परिणाम

दिल्ली – करोनाचा ऑटोमोबाईल उद्योगावर प्रचंड परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे वाहन कंपन्यांना मार्च ते एप्रिल या काळात सर्व प्रोडक्शन बंद ठेवावे लागले आहे. त्याचा परिणाम एप्रिलच्या विक्रीत दिसून आला आहे. चारचाकी कंपन्यांनी एप्रिल महिन्यात शून्य वाहने विकली आहे. त्याचबरोबर मेमध्ये चारचाकी सह दुचाकी कंपन्यांच्या विक्रीतही घट झाली आहे.

मे मध्ये हिरो मोटोकॉर्पची विक्री ८२.५ टक्क्यांनी कमी झाली आहे. बजाज ऑटोची एकूण विक्री ७० टक्क्यांनी, टीव्हीएसची कंपनीची विक्री ८२.६५ टक्क्यांनी घसरली आहे. तर चेन्नईच्या रॉयल एनफील्डची विक्री ६९.३५ टक्क्यांनी कमी झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या