पुण्यातील कोरोना बळी – कुठे, किती ?
Featured

पुण्यातील कोरोना बळी – कुठे, किती ?

Sarvmat Digital

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. सोबतच बळींची संख्याही वाढली आहे. भवानी पेठेत सर्वाधिक तब्बल अकरा मृत्यू आहेत. येरवडा धानोरी 3, धनकवडी सहकार नगर 3, हडपसर मुंडवा 3, ढोले पाटील दोन, पुणे बाहेर 2, औंध 1, कसबा विश्राम वाडा 1, बिबवेवाडी 1, कोंढवा येवलेवाडी 1, वानवडी रामवाडी 1

सोबतच्या नकाशावरून कोणत्या भागात किती बळी गेले, याचा अंदाज येतो. नकाशात 30 मृत्यूपर्यंतची नोंद आहे.

Deshdoot
www.deshdoot.com