आज जिल्ह्यात ०५ नवीन रुग्ण; ४८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह
Featured

आज जिल्ह्यात ०५ नवीन रुग्ण; ४८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह

Sarvmat Digital

अहमदनगर – जिल्ह्यात ५ नवीन करोना बाधित रूग्ण आढळले आहे. त्यात नगर शहरातील माळीवाडा येथील ब्राह्मणगल्लीतील दोन महिला व एका युवकाचा समावेश आहे.

तसेच संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड येथील २६ वर्षीय महिला बाधित तर भांडूप येथून श्रीरामपूर येथे आलेला ५५ वर्षीय व व्यक्तीचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com