गुलाबी थंडी.. दाट धुके अन् दवबिंदू !
Featured

गुलाबी थंडी.. दाट धुके अन् दवबिंदू !

Sarvmat Digital

नगर शहरावर आज शनिवारी सकाळी दाट धुक्याची चादर पसरली. वातावरणात गारवा वाढल्याने थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटल्या. धुक्यामुळे वाहनांचा वेगही मंदावला होता. गुलाबी थंडी, दाट धुके आणि दवबिंदु असे मनमोहक वातावरण नगरकरांनी आज अनुभवले..!

Deshdoot
www.deshdoot.com