सुपा येथे झालेल्या अपघातात तीन ठार
Featured

सुपा येथे झालेल्या अपघातात तीन ठार

Sarvmat Digital

सुपा – अहमदनगर-पुणे महामार्गावर सुपा ग्रांमपचायत हद्दीत मोटारसायकल व मालवाहतुक ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन पुणे येथील तीन युवक जागीच ठार झाले आहे.

मंगळवारी रात्री ११.०० च्या सुमारास अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने तीन युवक अँक्टीव्हा विना नंबरच्या गाडीवर बसुन जात आसताना सुपा गावच्या हद्दीत हरीदास पेंट्रोल पंपा समोर वहानावरील नियंत्रण सुटून गाडी डिव्हायडरच्या पलिकडे जाऊन समोरून पुण्याहून नगरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवर समोरून जोरात आदळून तिघांचा मृत्यू झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com