१० जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत विचार – बाळासाहेब थोरात
Featured

१० जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत विचार – बाळासाहेब थोरात

Sarvmat Digital

मुंबई – राज्यातील 10 जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा जिल्ह्यात जिल्हा सीमा सील करून उद्योग धंदे सुरू करता येईल का यावर मंगळवारच्या मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा झाली, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

या विषयावर मुख्यमंत्रांनी पंतप्रधानांशी चर्चा केली आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

राज्यातील 10 जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा जिल्ह्यात जिल्हा सीमा सील करून उद्योग धंदे सुरू करता येईल का यावर…

Daily Sarvmat ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 14, 2020

Deshdoot
www.deshdoot.com