संचारबंदी मुळे होणाऱ्या गैसोयोबद्दल देशाच्या जनतेची माफी मागतो –
Featured

संचारबंदी मुळे होणाऱ्या गैसोयोबद्दल देशाच्या जनतेची माफी मागतो –

Sarvmat Digital

दिल्ली – कोरोनाशी लढाई करायची असेल तर संचारबंदीसारख्या कठोर निर्णयांशिवाय पर्याय नाही. कोरोनासोबतची लढाई आपल्याला जिंकायची आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनेतेची लॉकडाउनमुळे होणाऱ्या गैरसोयमुळे माफी मागितली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने देश लॉकडाउन करावा लागला. यासाठी मी देशवासीयांची माफी मागतो. अनेक लोकांच्या गैरसोयी होत आहेत. हातावरचे पोट असलेले लोक मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जात आहेत. अनेक कष्टकरी, कामगार यांना त्रास सहन करावा लागतो आहे. त्यासाठी मी देशवासीयांची माफी मागतो असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. तसेच करोनासोबतची लढाई जिंकण्याचाही निर्धार व्यक्त केला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com