कोलकाता – अम्फान वादळाचा तडाखा, 12 लोकांचा मृत्यू
Featured

कोलकाता – अम्फान वादळाचा तडाखा, 12 लोकांचा मृत्यू

Sarvmat Digital

दिल्ली – पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यात अम्फान या चक्रीवदाळाने हाहाकार माजवला आहे. या चक्री वादळाचा वेग ताशी सुमारे १६० ते १८० इतका असून वादळामुळे पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत १२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोलकत्ताच्या अनेक भागामध्ये पाणी भरले आहे. या वादळाचा फटका कोलकाता विमातळालाही बसला आहे. विमानतळाच्या चारही बाजूने पाणी भरले आहे. तसेच या वादळामुळे झाडे पडली असून घराचे छत उडाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com