अजित पवार होवू शकतात मुख्यमंत्री ?
Featured

अजित पवार होवू शकतात मुख्यमंत्री ?

Sarvmat Digital

मुंबई – ठाकरे सरकार वाचवण्यासाठी पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या असून शिवाजी पार्क येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात चर्चा चालू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ६ महिन्यासाठी मुख्यमंत्री बनवून महाविकासाघडीचे सरकार वाचवले जाण्याचा पर्याय देखील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com