अकोले : देवठाण जवळ अपघात, एक ठार, दोन जखमी
Featured

अकोले : देवठाण जवळ अपघात, एक ठार, दोन जखमी

Sarvmat Digital

अकोले (प्रतिनिधी) – तालुक्यातील देवठाण जवळ झालेल्या भीषण अपघातात निखील विनायक सहाने या 16 वर्षीय तरूणाचा दुदैर्वी मृत्यु झाला आहे.

अपघातातील समोरील वाहनावर असणार्‍या दोघांची प्रकृतीही अतिशय चिंताजनक असुन त्यांना संगमनेर येथील तांबे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी दोघेही अकोले येथील शाहुनगरचे रहिवासी आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com