नगर – आणखी चौघे कोरोनामुक्त
Featured

नगर – आणखी चौघे कोरोनामुक्त

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आणखी चौघेजण कोरोनामुक्त झाले असून यात आलमगीर येथील दोघे जण, आष्टी (बीड) येथील ०१ तर सर्जेपुरा (नगर) येथील एकाचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण ३८ कोरोना बाधितापैकी २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दोघांचा मृत्यू झाला असून १२ जणांवर उपचार सुरू आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com