पुणे शहरात १५ नवे कोरोनाबाधित !
Featured

पुणे शहरात १५ नवे कोरोनाबाधित !

Sarvmat Digital

पुणे (प्रतिनिधी) – शहरात आणखी १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ११ डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात तर ४ जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत.

पुणे शहरातील रुग्णांची संख्या १९० झाली असून जिल्ह्यातील संख्या २२५ झाली आहे, अशी माहिती
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com