दिलासादायक : देशात ६४,६२५ करोनाबाधित बरे होऊन घरी
Featured

दिलासादायक : देशात ६४,६२५ करोनाबाधित बरे होऊन घरी

Sarvmat Digital

दिल्ली – करोनाबाधितांचे आकडे वाढत असताना देखील सकारात्मक बातमी पुढे येत आहे. देशात आतापर्यंत ६४,६२५ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी पोहचले आहे. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

देशात मंगळवारी ६३८७ नव्या रूग्णांची नोंद झाली असून देशातील करोना बधीतांची संख्या १ लाख ५१ हजार ७६७ झाली आहे. देशात सध्या ८३ हजार रूग्ण अ‌ॅक्टीव्ह असून त्यांच्यावर देशातल्या विविध रूग्णालयांत उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com