कोल्हार-कोपरगाव महामार्ग टोल वसूली बंद; औरंगाबाद उच्च न्यायालयाचा आदेश
Featured

कोल्हार-कोपरगाव महामार्ग टोल वसूली बंद; औरंगाबाद उच्च न्यायालयाचा आदेश

Sarvmat Digital

राहाता (प्रतिनिधी)- नगर-मनमाड महामार्गावरील निर्मळ पिंपरी जवळील टोल नाक्याला पैसे वसुलीस दि 12 डिंसेबर पासून कायमची स्थगिती दिली आहे. दंड म्हणून रस्ता दोन महिन्यात दुरुस्त करून देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे आदेश दिले आहे. सदर रस्ता सार्वजनीक बांधकाम विभागाने दुरुस्त करायचा मात्र टोल घ्यायचा नाही असा आदेश आज औरंगाबाद खंडपिठाने दिला आहे.

शिवसेनेचे शिर्डी शहरप्रमख सचिन कोते यांनी या प्रकरणी याचीका दाखल केली होती. या कोर्टाच्या निर्णयाचे शिर्डीत शिवसेनेकडुन फटाके फोडुन स्वागत केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com