जळगाव : निवासी उपजिल्हाधिकारी पदी राहुल पाटील यांची नियुक्ती
Featured

जळगाव : निवासी उपजिल्हाधिकारी पदी राहुल पाटील यांची नियुक्ती

Rajendra Patil

जळगाव –
जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी पदी राहुल पाटील यांची नियुक्ती झाली आहे. ते 31 मे रोजी पदभार घेण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी संगितले.

तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांची दि.30 एप्रिल 2020 रोजी औरंगाबाद येथे पुरवठा उपायुक्त पदावर पदोन्नती द्वारा नियुक्ती झाली होती. त्यांच्या रिक्त झालेल्या निवासी उपजिल्हाधिकारी पदावर राहुल पाटील यांची नियुक्ती झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com