जळगाव : १८ दुकानांना सील
Featured

जळगाव : १८ दुकानांना सील

Balvant Gaikwad

जळगावात पहाटे दुकाने उघडली

जळगाव शहरातील फुले मार्केटमध्ये सकाळी पाच वाजेपासून दुकाने सुरु करुन विक्री सुरु झाली हाेती.

भल्या पहाटे मनपा उपायुक्त संतोष वाहुळे, अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच. एम. खान यांच्या पथकांने कापड, होजीयरी व्यापाऱ्यांवर कारवाई करीत तब्बल 18 दुकाने सील केली.

तसेच एकेका दुकानात तीनतीन दुकाने असल्याचा प्रकारही या मार्केटमध्ये दिसून आला. तब्बल 4 ते 4॥ तास कारवाई या मार्केटमध्ये करण्यात आली.

Deshdoot
www.deshdoot.com