मेहरुण परिसरातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
Featured

मेहरुण परिसरातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

Balvant Gaikwad

मेहरुण तलावाच्या परिसरातील दिनेश उखनराव डमये (वय ३८) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

त्यास जिल्हा रुग्णालयात रविवारी सायंकाळी ७ वाजता नेण्यात आले असता त्याचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले.

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com