जळगावच्या गांधी मार्केटमधील दुकाने सील
Featured

 जळगावच्या गांधी मार्केटमधील दुकाने सील

Balvant Gaikwad

जळगाव-

शहरातील गांधी मार्केटमध्ये असलेल्या गाळे क्रं.6 व 7 मध्ये शिवसागर क्रिएशन येथे लॉकडाऊनच्या काळात कापड विक्री सुरू असल्याने महापालिकेच्या पथकाने हे दुकाने सील केले. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे, अतिक्रमण अधीक्षक एच.एम.खान, विजय देशमुख, संजय ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली. लॉकडाऊनच्या काळात मार्केटमधील दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी नसतांना हे दुकान सुरू होते.

Deshdoot
www.deshdoot.com