Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedकोरोना संशयित महिलेचा मृत्यू

कोरोना संशयित महिलेचा मृत्यू

जळगाव – 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये आज संध्याकाळी सात वाजता 80 वर्षे वयाच्या एका कोव्हीड संशयित स्त्री रुग्णाचा मृत्यू झाला.

- Advertisement -

सदर महिलेला उच्च रक्तदाब व हृदयासंबंधीचा आजार होता. या रुग्णाच्या स्वबचे रिपोर्ट येणे अद्यापपर्यंत अप्राप्त आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या