Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedपिंपळनेरात अहमदाबादमधील एकाला केले होमक्वॉरंटाईन

पिंपळनेरात अहमदाबादमधील एकाला केले होमक्वॉरंटाईन

पिंपळनेर – 

शहरात फिरणार्‍या अहमदाबाद येथील एका 45 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेत त्याला तहसीलदार यांच्या आदेशावरून होमक्वारंटाईन केले आहे.

- Advertisement -

शहरात ढोकला अहमदाबाद येथील एक 45 वर्षीय शहरात फिरत असल्यास त्यास विचारणा केली असता त्यांने आपले नाव सांगत त्याला ताब्यात घेत येथील पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे, शहरात एकठा फिरत असता त्याने येथे नातेवाईक नाहीत.

सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराचा फेलाव थांबविण्यासाठी त्यात ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी राकेश मोहने यांनी सदर इसमची तपासणी करून त्यास होम क्वारंटाईम करू शहरातील वाणी मंगल कार्यालयात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या