Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedजुहीच्या परसबागेत मेथी, कोथिंबीर

जुहीच्या परसबागेत मेथी, कोथिंबीर

मुंबई – सुप्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला यांनी लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा उपयोग करत आपल्या परसबागेत मेथी, कोथिंबीर आणि टमाटे लावले. ट्विटवर फोटो शेअर करत ‘ये देखो मेरा काम. अब देखते है क्या होता है’ असे त्यांनी म्हटले आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या