धुळे तालुक्यात मतदान शांततेत सुरु
Featured

धुळे तालुक्यात मतदान शांततेत सुरु

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे (प्रतिनिधी)- 

धुळे तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे 51 गट 109 गणात ग्रामीण भागामध्ये शांततेत मतदान सुंरु असून  कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्याची घटना नाही. मतदान करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने नागरिक मतदानासाठी येत होते. धुळे येथे दुपारपर्यंत 24 टक्के मतदान झाले असून नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीत दुपारी 1.30 पर्यंत 39.43 टक्के मतदान झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com