कोरोना : पुण्यातील ससून रूग्णालयात 46 वर्षीय महिलेचा मृत्यू
Featured

कोरोना : पुण्यातील ससून रूग्णालयात 46 वर्षीय महिलेचा मृत्यू

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

पुणे – पुण्यातील ससून रूग्णालयात आज 46 वर्षीय महिलेचा कोेरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेचा करोना बाधित झाल्याचा रिपोर्ट
आजच आला होता. पुण्यात कोेरोनामुळे हा दुसरा बळी गेला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com