करोना : नगर जिल्हयातील 17 अहवाल निगेटिव्ह
Featured

करोना : नगर जिल्हयातील 17 अहवाल निगेटिव्ह

Dhananjay Shinde

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – जिल्हयातील नगर शहर 4, भिंगार कॅम्प 4, श्रीगोंदा तालुका 3, कर्जत तालुका 2, श्रीरामपूर 1, नेवासा 1 , पाथर्डी 1 असे एकूण 16 व औरंगाबाद जिल्हयातील खुलताबाद तालुका 1 असे एकूण 17 अहवाल निगेटिव्ह आहेत. सध्या जिल्हयात 75 आणि बाहेरून आलेले 16 करोनाने बाधित आहेत. 54 व्यक्तीनी करोनावर मात केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com