यावल : लुटमार करणारे चोरटे गजाआड ; यावल पोलीसांची कामगिरी
Featured

यावल : लुटमार करणारे चोरटे गजाआड ; यावल पोलीसांची कामगिरी

Rajendra Patil

यावल – प्रतिनिधी

यावल पोलीस ठाणे गु.र.क्र.६३/२० कलम ३९४,३४१,४२७ भा.दं.वि‌. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सदर गुन्ह्यातील लुटमार करणारे चोरट्यांना अवघ्या सहा तासात गजाआड करण्यात यावल पोलीस यशस्वी ठरले आहेत.

आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्ह्यात लुबाडलेली मालमत्ता रुपये २००० अंगझडतीत जप्त करण्यात आले आहे. पकडलेल्या आरोपींची पोलीस कसून चौकशी करत असून त्यांचेकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com