video जळगाव : कोरोनाला हरविण्यासाठी शासनाच्या सुचनांचे पालन करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन
Featured

video जळगाव : कोरोनाला हरविण्यासाठी शासनाच्या सुचनांचे पालन करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

Rajendra Patil

जगभरात कोरोना व्हायरसने कहर केला असून त्याला हरवण्यासाठी कोणत्या अस्त्राचे गरज नाही तर प्रत्येक नागरीकाने सहकार्य केले आणि कारण नसताना बाहेर न जाता आपापल्या घरातच थांबून राहीले तर त्याला आपण सर्वमिळून नक्कीच हरवू शकतो.

यासाठी शासनाच्या सुचनांचे पालन करा, संयम पाळा, घरातच रहा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हावासियांना केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com