धुळे : क्रांती  कॉम्प्लेक्समधील दुकानांना आग
Featured

धुळे : क्रांती कॉम्प्लेक्समधील दुकानांना आग

Balvant Gaikwad

धुळे | प्रतिनिधी –

गल्ली क्र. ४ मधील क्रांती कॉम्प्लेक्समधील दोन दुकानांना आग लागल्याची   घटना आज सकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन  भागाचे दोन बंब दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. मात्र तरीही  आगीत एक गादीचे व दुसर्‍या मोबाईलचे दुकानाचे हजारो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. आगीचे  झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

आगीचे नेमके कारण समजु शकलेले नाही. परंतू कॉम्पलेक्स मागील बाजुस कचरा पडलेला होता. या कचर्‍याच्या आगीमुळे दुकानांना आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावेळी  घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

Deshdoot
www.deshdoot.com