चाळीसगाव : दहिवद येथे तरूणाचा खून

चाळीसगाव : दहिवद येथे तरूणाचा खून

तालुक्यातील दहिवद येथे काल दि.26 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास वाल्मीक ओंकार जाधव (24) रा.दहिवद यांच्या  डोक्यात लोखंडी टामी टाकून खून केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी मेहुनबारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खूनाचे मुख्य कारण अद्याप समजले नसून याबाबत अनेक संशय, तर्क वितर्क लावले जात आहेत.  पुढील तपास पोलिस करीत आहे.

Last updated

Deshdoot
www.deshdoot.com