जळगाव : मराठा सेवा संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक दिन साजरा
Featured

जळगाव : मराठा सेवा संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक दिन साजरा

Rajendra Patil

जळगाव –

शासनाच्या नियमांचे पालन करुन येथील शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास शिवराज्यभिषेक दिनानिमित्त सालाबादाप्रमाणे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, व शिवप्रेमी तर्फे प्रथमतः प्रा. डी.डी.बच्छाव व भाऊसाहेब सुरेश पाटील, मनपाचे शिक्षण सभापती प्रा.सचिन पाटीलसर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सदर प्रसंगी सुरेंद्र पाटील, राम पवार, किरण बच्छाव, सुमीत पाटील, उदय पाटील, सुधीर काळवाघे, विनोद भोईटे पाटील, समीर जाधव, अविनाश बाविस्कर, ज्ञानेश्वर पाटील, खुशाल चव्हाण, अनिल भोई, संजय पाटील तसेच इतर शिवप्रेमी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com