जळगाव : जिल्ह्यात ६३ करोना बाधित रूग्ण आढळले ; बाधित रूग्णांची संख्या झाली १०८३
Featured

जळगाव : जिल्ह्यात ६३ करोना बाधित रूग्ण आढळले ; बाधित रूग्णांची संख्या झाली १०८३

Rajendra Patil

जळगाव –
जिल्ह्यात आज दि.७ जून रोजी नवीन ६३ करोना बाधित रूग्णांची भर पडली असून जिल्ह्यातील एकूण बाधित रूग्णांची संख्या १०८३ झाली आहे.

करोना बाधित रूग्ण कुठे आणि किती आढळले
जळगाव शहर – १२
भुसावळ – १०
अमळनेर – १५
चोपडा – १
धरणगाव – २
यावल – ८
एरंडोल – ४
जामनेर – ३
रावेर – ४
चाळीसगाव – २
बोदवड – १
दुसऱ्या जिल्ह्यातील – १
असे एकूण ६३ रूग्ण आज आढळून आले असून जिल्ह्यातील आतापर्यंतची बाधित रूग्णांची संख्या १०८३ वर पोहचली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com