Saturday, April 27, 2024
Homeजळगावजळगाव : जिल्ह्यात ५२ करोना बाधित रूग्ण आढळले ; बाधितांची एकूण संख्या...

जळगाव : जिल्ह्यात ५२ करोना बाधित रूग्ण आढळले ; बाधितांची एकूण संख्या झाली १५७८

जळगाव –

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून करोना बाधित रूग्ण संख्येत मोठी वाढ झाली असून आज पुन्हा नवीन ५२ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यातील करोना बाधित रूग्णाची संख्या १५७८ इतकी झाली आहे.

याठिकाणी आढळले पॉझिटीव्ह रूग्ण

जळगाव शहर – १७

जळगाव ग्रामीण – ३
भुसावळ – २०

अमळनेर – १

चोपडा – २

यावल – १

एरंडोल – २

जामनेर – ३

रावेर – १

पारोळा -२

अशी एकूण ५२ रूग्णांची भर पडली आहे.
रोज मोठ्या संख्येने वाढत असलेल्या रूग्णांमुळे आता जिल्हावासियंची चिंता वाढली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या