जळगाव : जिल्ह्यात 36 करोना बाधित रूग्ण आढळले
Featured

जळगाव : जिल्ह्यात 36 करोना बाधित रूग्ण आढळले

Rajendra Patil

जळगाव –
जिल्ह्यात आज पुन्हा ३६ करोना बाधित रूग्ण आढळले आहेत.
यात जळगाव शहर-7, भुसावळ – 7, अमळनेर – ४, भडगाव-१, यावल-१, एरंडोल-२, जामनेर-३, जळगाव ग्रामीण-१, रावेर-५, पारोळा-५ असू एकूण ३६ रूग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रूग्णांची एकूण संख्या ९०७ झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com