धुळे : दिल्लीहून आलेले धुळ्यात चार तर निजामपुरला तीन जण ताब्यात
Featured

धुळे : दिल्लीहून आलेले धुळ्यात चार तर निजामपुरला तीन जण ताब्यात

Rajendra Patil

धुळे – प्रतिनिधी

दिल्लीतील निजमुद्दीन पश्चिम येथे तबलीग ए जमात ने आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमाला धुळ्यातील काही नागरिकांनी हजेरी लावल्याचे ‘दिल्ली तबलीगचे धुळे कनेक्शन’ या शीर्षकाखाली आज देशदूतने वृत्त प्रसिद्ध केले आहे.

पोलीस प्रशासनाने याचा कसून तपास करावा, अशी मागणीही देशदूतने केली होती.
आज धुळ्यातील मोगलाई भागात दिल्लीहून 4 जण आणि निजामपुरला 3 जणांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com