धुळे : करोना विषाणूमुळे 75 वर्षीय महिलेचा मृत्यू
Featured

धुळे : करोना विषाणूमुळे 75 वर्षीय महिलेचा मृत्यू

Rajendra Patil

धुळे –

श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे दाखल 75 वर्षीय महिलेचा दि.29 एप्रिल 2020 रोजी रात्री 11.45 वाजता मृत्यू झाला.

ही महिला कोरोना विषाणूची पॉझिटिव्ह रुग्ण होती, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com