शिरपूर येथील दोन करोना बाधितांचा मृत्यू
Featured

शिरपूर येथील दोन करोना बाधितांचा मृत्यू

Rajendra Patil

धुळे –

शिरपुर येथील दोघे कोरोना बाधितांचा आज सकाळी मृत्यु झाला. एक रुग्ण काझी नगरातील तर दुसरा भाटपुरा येथील आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यु झालेल्याची संख्या १४ इतकी झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 109 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 57 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com