भुसावळ न.पा.पोटनिवडणूकीत दुर्गेश ठाकूर विजयी
Featured

भुसावळ न.पा.पोटनिवडणूकीत दुर्गेश ठाकूर विजयी

Balvant Gaikwad

भुसावळ –

येथील प्रभाग क्रमांक २४ (अ) मधील पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दुर्गेश ठाकूर विजयी झाले आहे.

त्यांना २२९१  मते मिळाली आहे. तर भाजपाचे उमेदवार रेखा सोनवणे यांना १४२९ मते मिळाली आहे. शिवसेनेचे उमेदवार विकी चव्हाण यास अवघे ९० मते मिळाली आहे. त्यामुळे दुर्गेश ठाकूर हे ८६२ मतांनी विजयी झाले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com