कोरोनावर सापडले औषध?
Featured

कोरोनावर सापडले औषध?

Dhananjay Shinde

वॉशिंग्टन – अमेरिकेने कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी मलेरिया औषधास मान्यता दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, कोरोना विषाणूच्या उपचारांसाठी मलेरिया औषधास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती देत, मलेरिया आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विन नावाच्या औषधाने कोरोना विषाणूच्या उपचारात बरेच चांगले परिणाम दर्शविले असल्याचे सांगितले आहे. त्यामुळं अमेरिकेत सध्या याबाबत चाचणी सुरु आहे. यात यश आल्यास इतर देशांनाही हे औषध देण्यात येणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com