अक्षयने भारतीय नागरिकत्वासाठी केला अर्ज
Featured

अक्षयने भारतीय नागरिकत्वासाठी केला अर्ज

Sarvmat Digital

मुंबई: बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार नेहमीच चर्चेत असतो. तर आता तो नागरिकत्वाच्या मुद्यावरून चर्चेत आहे. कॉनडाचे नागरिकत्व असणारा अक्षय अनेकवेळा या मुद्द्यावरून वादाच्या भोवर्‍यात अडकला होता. पण आता त्याने भारतीय नागरीकत्वासाठी अर्ज केल्याचे समजत आहे. एका मुलाखती दरम्यान त्याने यासंबंधीत खुलासा केला. त्याचप्रमाणे त्याने कॅनडाचे नागरिकत्व का स्विकारले? याचे देखील स्पष्टीकरण दिले आहे. अक्षय कुमार नेहमी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतो. पण म्हणतात ना आयुष्यात वाईत वेळ प्रत्येकावर येते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com