FB POST : खासदार धनंजय महाडिकांच्या मुलाने ‘ब्रिटीश फॉर्म्युला थ्री’ रेस जिंकली!

0

कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराजने ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले आहे.

19 वर्षांपूर्वी भारताचा प्रसिद्ध रेसर नरेन कार्तिकेयनने अशी कामगिरी केली होती.

त्यानंतर आता कृष्णराजच्या रुपाने या मानाच्या स्पर्धेचं विजेतेपद भारतीय रेसरला मिळाले आहे.

 

LEAVE A REPLY

*