अर्धनग्न होत शेतकऱ्यांचे आंदोलन; बोंबा मारून नोंदवला निषेध

0
सायगाव : येवला तालुक्यातील सायगाव येथे शेतकरी संपाच्या सहाव्या दिवशी शेतकऱ्यांनी अर्धनग्न होत बोंबा मारून शासनाचा निषेध नोंदवला.

अनेक शेतकरी अर्धनग्न झाले त्यांनी बोंबा मारत भाजप सरकारचा निषेध नोंदवला. सायगावातून हा मोर्चा निघाला. यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्या मान्य करण्याची मागणी केली.

अनेक ठिकाणी आज शेतकऱ्यांनी सरकारी कार्यालयांना टाळे ठोकत शासनाचा निषेध केला.

LEAVE A REPLY

*